गलतीकरांस पत्र 6:16
गलतीकरांस पत्र 6:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचागलतीकरांस पत्र 6:16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचा