गलतीकरांस पत्र 5:6
गलतीकरांस पत्र 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्व नाही; फक्त एकच गोष्ट अगत्याची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचा