गलतीकरांस पत्र 5:15
गलतीकरांस पत्र 5:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचागलतीकरांस पत्र 5:15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 5 वाचा