यहेज्केल 33:15-16
यहेज्केल 33:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही. त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल.
सामायिक करा
यहेज्केल 33 वाचायहेज्केल 33:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत; नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच.
सामायिक करा
यहेज्केल 33 वाचा