निर्गम 40:36-37
निर्गम 40:36-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत; परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
सामायिक करा
निर्गम 40 वाचा