निर्गम 35:4-5
निर्गम 35:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे; परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ
सामायिक करा
निर्गम 35 वाचानिर्गम 35:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे: तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य
सामायिक करा
निर्गम 35 वाचानिर्गम 35:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे : तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ
सामायिक करा
निर्गम 35 वाचा