निर्गम 34:12-14
निर्गम 34:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सावध राहा, नाही तर तू ज्या देशात जात आहेस त्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल. परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाक; त्यांचे स्तंभ तोडून टाक; त्यांच्या अशेरा मूर्ती फोडून टाक. तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
सामायिक करा
निर्गम 34 वाचानिर्गम 34:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल. त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ फोडून टाका, आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा2 भंग करा; कारण तुला दुसर्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे
सामायिक करा
निर्गम 34 वाचा