निर्गम 16:19-20
निर्गम 16:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशेने लोकांस सांगितले, “कोणीही यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.
सामायिक करा
निर्गम 16 वाचानिर्गम 16:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मोशे त्यांना म्हणाला, “यातील काहीही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये,” तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.
सामायिक करा
निर्गम 16 वाचानिर्गम 16:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशेने त्यांना सांगितले की, “कोणीही ह्यांपैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली; त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला.
सामायिक करा
निर्गम 16 वाचा