निर्गम 14:13-14
निर्गम 14:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
सामायिक करा
निर्गम 14 वाचानिर्गम 14:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”
सामायिक करा
निर्गम 14 वाचा