निर्गम 1:15
निर्गम 1:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दोन इब्री सुइणी होत्या; एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा; त्यांना मिसरच्या राजाने आज्ञा केली की
सामायिक करा
निर्गम 1 वाचानिर्गम 1:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते.
सामायिक करा
निर्गम 1 वाचा