इफिसकरांस पत्र 4:2-3
इफिसकरांस पत्र 4:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:2-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, एकमेकांचे प्रीतिने सहन करावे. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचा