इफिसकरांस पत्र 4:10
इफिसकरांस पत्र 4:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचा