इफिसकरांस पत्र 1:5
इफिसकरांस पत्र 1:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचाइफिसकरांस पत्र 1:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचा