तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.
त्या वेळी मी तुम्हांला सांगितले होते की, ‘मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ