दानीएल 1:3-4
दानीएल 1:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्राएलाचे काही लोक, जे राज कुळातले आणि उच्चकुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेवून ये. ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप, सुरुप, कौशल्यपुर्णतेने चतुर, ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तीवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खास्द्यांची शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्यास सांगितले.
सामायिक करा
दानीएल 1 वाचादानीएल 1:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज ह्याला आज्ञा केली की इस्राएली राजकुलापैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.
सामायिक करा
दानीएल 1 वाचा