कलस्सै 3:9
कलस्सै 3:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसहीत तुम्ही काढून टाकला आहे.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा