कलस्सै 3:24
कलस्सै 3:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा