कलस्सै 3:23-24
कलस्सै 3:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:23-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभुसाठी म्हणून करा. हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभुपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा