कलस्सै 2:4
कलस्सै 2:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
सामायिक करा
कलस्सै 2 वाचाकलस्सै 2:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये.
सामायिक करा
कलस्सै 2 वाचा