कलस्सै 2:3
कलस्सै 2:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
सामायिक करा
कलस्सै 2 वाचाकलस्सै 2:3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धिचा व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत.
सामायिक करा
कलस्सै 2 वाचा