प्रेषितांची कृत्ये 7:60
प्रेषितांची कृत्ये 7:60 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचाप्रेषितांची कृत्ये 7:60 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नकोस.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचा