प्रेषितांची कृत्ये 3:2
प्रेषितांची कृत्ये 3:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 वाचाप्रेषितांची कृत्ये 3:2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका माणसाला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जेथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 3 वाचा