प्रेषितांची कृत्ये 27:44
प्रेषितांची कृत्ये 27:44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 27 वाचाप्रेषितांची कृत्ये 27:44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्यावर सुरक्षितपणे पोहोचला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 27 वाचा