प्रेषितांची कृत्ये 17:30
प्रेषितांची कृत्ये 17:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचाप्रेषितांची कृत्ये 17:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा