प्रेषितांची कृत्ये 14:22
प्रेषितांची कृत्ये 14:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 वाचाप्रेषितांची कृत्ये 14:22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 वाचा