प्रेषितांची कृत्ये 13:38
प्रेषितांची कृत्ये 13:38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा