2 तीमथ्य 4:1
2 तीमथ्य 4:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा2 तीमथ्य 4:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा