2 तीमथ्य 2:24-25
2 तीमथ्य 2:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा2 तीमथ्य 2:24-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. विरोध करणार्यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा