२ शमुवेल 6:14-15
२ शमुवेल 6:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला.
सामायिक करा
२ शमुवेल 6 वाचा२ शमुवेल 6:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता. दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
सामायिक करा
२ शमुवेल 6 वाचा