२ शमुवेल 15:30
२ शमुवेल 15:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीद शोक करत जैतूनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.
सामायिक करा
२ शमुवेल 15 वाचा