२ राजे 20:5
२ राजे 20:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
सामायिक करा
२ राजे 20 वाचा२ राजे 20:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.
सामायिक करा
२ राजे 20 वाचा