२ राजे 16:19-20
२ राजे 16:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केल्या आहेत, नाहीत काय? आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र हिज्किया हा त्याच्या जागी राजा झाला.
२ राजे 16:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत. आहाजच्या निधनानंतर त्याचे दाविदाच्या नगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.
२ राजे 16:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आहाजाच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला.