२ करिंथ 8:13-14
२ करिंथ 8:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे. सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात अशी समानता व्हावी.
सामायिक करा
२ करिंथ 8 वाचा२ करिंथ 8:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते. या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे.
सामायिक करा
२ करिंथ 8 वाचा२ करिंथ 8:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुसर्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही. तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी.
सामायिक करा
२ करिंथ 8 वाचा