२ करिंथ 6:7
२ करिंथ 6:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो.
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा