२ करिंथ 6:4
२ करिंथ 6:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो.
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा