२ करिंथ 6:17-18
२ करिंथ 6:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन. आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:17-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, “त्यांच्यामधून निघा त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभुने म्हटले आहे त्यांच्या अमंगळ वस्तुंना स्पर्शही करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.” आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सेनाधीश प्रभू म्हणतात.”
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’ आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा