२ करिंथ 4:7
२ करिंथ 4:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा