२ करिंथ 4:2
२ करिंथ 4:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा