२ करिंथ 11:2
२ करिंथ 11:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
सामायिक करा
२ करिंथ 11 वाचा२ करिंथ 11:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
सामायिक करा
२ करिंथ 11 वाचा२ करिंथ 11:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हासाठी माझी जी आस्था आहे ती दैवी आस्था आहे. मी तुम्हाला एक पती, ख्रिस्त त्यांचे वचन दिले होते, म्हणजे मी तुम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून त्यांना सादर करावे.
सामायिक करा
२ करिंथ 11 वाचा