२ करिंथ 10:1
२ करिंथ 10:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा२ करिंथ 10:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.
सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा