२ इतिहास 1:1
२ इतिहास 1:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.
सामायिक करा
२ इतिहास 1 वाचा२ इतिहास 1:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले.
सामायिक करा
२ इतिहास 1 वाचा