1 तीमथ्य 1:6-7
1 तीमथ्य 1:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत; ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खातरीने सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा1 तीमथ्य 1:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा