1 तीमथ्य 1:12
1 तीमथ्य 1:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा1 तीमथ्य 1:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा