1 पेत्र 5:8
1 पेत्र 5:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा