1 पेत्र 5:3
1 पेत्र 5:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा