1 पेत्र 3:7
1 पेत्र 3:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
1 पेत्र 3:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पतींनो, त्याचप्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्या देखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांचे वतनदार आहेत म्हणून त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.
1 पेत्र 3:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.
1 पेत्र 3:7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पतींनो, तुम्हीही पत्नींबरोबर त्या अधिक नाजुक आहेत म्हणून सुज्ञतेने वागा, कारण तुमच्याबरोबर त्यादेखील देवाने दिलेली जीवनाची देणगी स्वीकारतील, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.