1 पेत्र 3:15
1 पेत्र 3:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा1 पेत्र 3:15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, तिच्याविषयी विचारपूस करणार्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा.
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा1 पेत्र 3:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा