1 पेत्र 3:14
1 पेत्र 3:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा1 पेत्र 3:14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादीत आहा. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा