1 पेत्र 2:6
1 पेत्र 2:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा