1 पेत्र 2:3
1 पेत्र 2:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा